१)
चार खंडाचा आहे एक शहर
१८ चोर आहेत त्या शहरात
एक राणी आणि एक शिपाई
मारून सर्वांना त्या आडात टाकी
ओळख पाहू मी कोण? - कॅरम बोर्ड
२)
एका माणसाला बारा मुले
काही छोटी काही मोठी
काही तापट तर काही थंड
ओळखा पाहू मी कोण ? - वर्ष
३)
चार खंडाचा आहे एक शहर
१८ चोर आहेत त्या शहरात
एक राणी आणि एक शिपाई
मारून सर्वांना त्या आडात टाकी
ओळख पाहू मी कोण? - कॅरम बोर्ड
२)
एका माणसाला बारा मुले
काही छोटी काही मोठी
काही तापट तर काही थंड
ओळखा पाहू मी कोण ? - वर्ष
३)
जर आपल्याला तहान लागली असेल, तर ते आपण पिऊ शकतो..
जर आपल्याला भूक लागली असेल, तर आपण ते खाऊ सुद्धा शकतो..
आणि थंडी वाजत असेल, तर आपण त्याला जाळू सुद्धा शकतो
सांगा ते काय आहे? - नारळ
जर आपल्याला भूक लागली असेल, तर आपण ते खाऊ सुद्धा शकतो..
आणि थंडी वाजत असेल, तर आपण त्याला जाळू सुद्धा शकतो
सांगा ते काय आहे? - नारळ
४)
ती धावत पळत समुद्रातून येते आणि
किनाऱ्यावर आल्यावर नाहीशी होते.
ओळखा पाहू ती कोण ? – लाट
किनाऱ्यावर आल्यावर नाहीशी होते.
ओळखा पाहू ती कोण ? – लाट
५)
मी उडू शकतो पण मला पंख नाहीत,
मी रडू शकतो पण मला डोळे नाहीत,
मी जिथे जातो तिथे अंधार माझ्या मागे येतो,
ओळखा पाहू मी कोण? - ढग
६)
पुरूष असून पर्स वापरतो, वेडा नसून कागद फाडतो :- कंडक्टर
७)
पाणी नाही, पाऊस नाही,
तरी रान कसं हिरवं ,
कात नाही,चुना नाही,
तरी तोंड कसं रंगलं - पोपट
८)
मी काळी आहे पण कोकिळ नाही,
लांब आहे पण काठी नाही,
दोरी नाही पण बांधली जाते
माझे नाव सांग. - वेणी
लांब आहे पण काठी नाही,
दोरी नाही पण बांधली जाते
माझे नाव सांग. - वेणी
९)
रस्ता आहे परंतु गाड्या नाहीत
घरे आहेत परंतु माणसे नाहीत
जंगल आहे पण तू प्राणी नाहीत
ओळखा पाहू मी कोण - नकाशा
घरे आहेत परंतु माणसे नाहीत
जंगल आहे पण तू प्राणी नाहीत
ओळखा पाहू मी कोण - नकाशा
१०)
नेहमीच असतो मी तुमच्या घरी
तरी काहींनाच मी आवडतो
एकावर एक कपडे मी घालतो
तरीही तुमच्या डोळ्यातून पाणी काढतो.
तरी काहींनाच मी आवडतो
एकावर एक कपडे मी घालतो
तरीही तुमच्या डोळ्यातून पाणी काढतो.
सांगा पाहू मी आहे तरी कोण - कांदा
No comments:
Post a Comment