Tuesday, 10 December 2024

ओळखा पाहू राजा कोण 🤔 ?

 १. फळांचा राजा - आंबा 

२. फुलांचा राजा - गुलाब 

३. पक्ष्यांचा राजा - गरूड

४. जंगलचा आणि प्राण्यांचा राजा - सिंह 

५. सर्पांचा राजा - नागराज

६. झाडांचा राजा- पिंपळ 

७. भाज्यांचा राजा - बटाटा 

८. रंगांचा राजा - निळा

९. तृणधान्यांचा राजा - गहू 

१०. मसाल्यांचा राजा - काळी मिरी 

११. डाळींचा राजा - चणा

१२. मिठाईचा राजा - जिलेबी 

१३. देवांचा राजा - इंद्रदेव

१४. ऋतूंचा राजा - वसंत

१५. तेलबियांचा राजा - भुईमूग 

१६. सुक्या मेव्यांचा राजा - अक्रोड 




No comments:

Post a Comment

डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय

1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.  2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...