शब्दांच्या शेवटी 'ळा' येणारे शब्द शोधा :
1. डोळे नसलेला- _ _ _
2. सूर्यफुलांचा रंग- _ _ _
3. थंडीचा ऋतू- _ _ _
4. एकाक्ष, काक - _ _ _
5. हे देऊन कोहळा काढतात - _ _ _
6. कृष्णाचा वर्ण - _ _ _
7. धूर्त नसलेला - _ _
8. मामा, आईचा भाऊ - _ _ _
9. बैलांचा सण - _ _
10. विद्यालय- _ _
1. डोळे नसलेला- _ _ _
2. सूर्यफुलांचा रंग- _ _ _
3. थंडीचा ऋतू- _ _ _
4. एकाक्ष, काक - _ _ _
5. हे देऊन कोहळा काढतात - _ _ _
6. कृष्णाचा वर्ण - _ _ _
7. धूर्त नसलेला - _ _
8. मामा, आईचा भाऊ - _ _ _
9. बैलांचा सण - _ _
10. विद्यालय- _ _
मामा,आईचा भाऊ? उत्तर
ReplyDelete