- अरुण टिकेकर : (टिचकीबहाद्दर); (दस्तुरखुद्द)
- अशोक जैन : (कलंदर)
- आनंद बालाजी देशपांडे (आकाशानंद)
- आनंद साधले : (दमयंती सरपटवार)
- आनंदीबाई कर्वे : (बाया कर्वे)
- कृष्णाजी लक्ष्मण सोमण : (किरात; काळदंड; सारथी) (काव्यलेखनासाठी किरात आणि भ्रमर)
- केशव नारायण देव : (पतितपावनदास)
- गंगाधर बाळकृष्ण देशपांडे : (गंगाधरराव देशपांडे)
- गणेश दामोदर सावरकर : (बाबाराव सावरकर) (दुर्गातनय)
- गणेश वामन गोगटे : (लीला)
- गणेश विठ्ठल कुलकर्णी (कुंभोजकर) : (व्यतिपात)
- गोपाळ गोविंद मुजुमदार : (साधुदास)
- गोपाळ हरी देशमुख : (लोकहितवादी; एक ब्राह्मण)
- चंद्रकांत सखाराम चव्हाण : (बाबूराव अर्नाळकर)
- चं.वि.बावडेकर : (आलमगीर)
- चिंतामण रामचंद्र टिकेकर - अरुण टिकेकर यांचे वडील : (दूत)
- जयवंत दळवी : (ठणठणपाळ)
- तुकारामतात्या पडवळ : (एक हिंदू)
- तुळसी परब : ओज पर्व
- दत्ता टोळ : (अमरेंद्र दत्त)
- दत्तात्रेय रामचंद्र् कुलकर्णी : (श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर)
- दामोदर माधव कुळकर्णी : (माधवसुत)
- डॉ. दामोदर विष्णू नेने : (दादूमिया)
- दिनकर शंकरराव जवळकर : (आग्यावेताळ)
- कैलास दौंड (कैलास रायभान दौंड )
- द्वारकानाथ माधव पितळे : (नाथमाधव)
- द्वारकाबाई हिवरगांवकर/मनोरमा श्रीधर रानडे : (गोपिकातनया)
- धनंजय चिंचॊलीकर : (बब्रूवान रुद्रकंठावार)
- न.र. फाटक : (अंतर्भेदी), (फरिश्ता) आणि (सत्यान्वेषी)
- नरसिंह चिंतामण केळकर : (अनामिक; आत्मानंद)
- नागोराव गोविंद साठे : (ब्रह्मानंदाश्रम स्वामी)
- नारायण जोशी : (साखरेबुवा; नानामहाराज साखरे)
- नारायण दामोदर सावरकर : (जातिहृदय)
- नारायण विनायक कुलकर्णी : गोविंदसुत (की विनायकसुत?)
- परशराम गोविंद चिंचाळकर : गोविंदसुत
- प.स. देसाई (सौ.जानकीबाई देसाई) : (सदाराम)
- प्रवीण टोकेकर : (ब्रिटिश नंदी)
- पांडुरंग सदाशिव साने : (साने गुरुजी)
- पांडुरंग ज्ञानेश्वर कुळकर्णी : (पांडुरंग शर्मा)
- बाळकृष्ण अनंत भिडे : (बी)
- बाळूताई खरे/मालती बेडेकर : (विभावरी शिरूरकर)
- मनोरमा श्रीधर रानडे/द्वारकाबाई हिवरगांवकर : (गोपिकातनया)
- महादेव नारायण जोशी : (माधवराव जोशी)
- महादेव मल्हार जोशी : (स्वामी सच्चिदानंद)
- मा.गो. वैद्य : (नीरद)
- महादेव अासाराम घाटेवाळ : (माधव परदेशी)
- माधव दादाजी मोडक : (बंधु माधव)
- मालतीबाई बेडेकर/बाळूताई खरे : (विभावरी शिरूरकर)
- मीनप्पा व्यंकटेश केलवाड : गोविंदशर्मा
- मुक्ताबाई दीक्षित : (कृष्णाबाई)
- रविन थत्ते : (रविन मायदेव थत्ते)
- रामकृष्ण माधव चोणकर : (हरी माधव समर्थ)
- राम गणेश गडकरी : (बाळकराम)
- रामचंद्र चितळकर : (सी रामचंद्र)
- रामचंद्र जोशी : (साखरेबाबा)
- रामचंद्र विनायक कुलकर्णी : (आनंदघनराम)
- रामचंद्र विनायक टिकेकर - अरुण टिकेकर यांचे आजोबा : (धनुर्धारी)
- रामजी गणोजी चौगुले : (रामजी गणोजी)
- लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर (लक्ष्मीकांत-प्यारेलालमधील पहिला) : (के.लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत)
- वा.रा.कांत : (कांत)
- विठ्ठल वामन हडप : (केयूरक)
- विनायक गजानन कानिटकर : (रा. म. शास्त्री, ग्यानबा)
- विनायक नरहरी भावे : (विनोबा)
- विष्णु भिकाजी गोखले : (विष्णुबाबा ब्रह्मचारी)
- शंकर दाजीशास्त्री पदे : पिनाकी, भ्रमर, शंकर
- श्रीधर व्यंकटेश केतकर : गोविंदपौत्र
- श्रीपाद रामचंद्र टिकेकर - अरुण टिकेकर यांचे काका : मुसाफिर
- सतीश जकातदार : (अमोघ श्रीवास्तव; सलील आदर्श)
- सुलोचना देशमुख : (एस्; एन्)
- पृथ्वीगीर हरिगीर : पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी
Sunday, 3 December 2017
टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी
Subscribe to:
Post Comments (Atom)
डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय
1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत. 2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...
-
1. Lion – Den – (सिंह – गुहा) 2. Dog – Kennel – (कुत्रा – कुत्र्याचे घर/केनेल) 3. Mouse – Hole – (उंदीर – बीळ) 4. Sheep – Pen – (मे...
-
1. सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा. 2. पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर. 3. मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक...
-
A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता होय. २.लेखनाद्वारे भाव,विचाराची अभिव्यक्ती होते. ३...
No comments:
Post a Comment