१) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
१) नाम: व्यक्ती ,वस्तू, स्थान,पदार्थ ,जागा यांचे नाव
विशेष नाम :सीताराम,गोपाल.
सामान्य नाम :गाव,नदी.
भाववाचक नाम :लहानपण,धैर्य
२) सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
पुरुषवाचक सर्वनाम : मी,तू
दर्शक सर्वनाम : हे ,ते,त्या
अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?
३) विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
सार्वनामिक विशेषण : हे, ते
४) क्रियापद : एखादी क्रिया घडणे .
सकर्मक क्रियापद : वाक्यात कर्म असते.
अकर्मक क्रियापद : वाक्यात कर्म नसते.
संयुक्त क्रियापद : मुख्य क्रियेसोबत सहायक क्रिया असते. जसे - आणले गेले,
२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
१.क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात .
२) शब्दयोगी अव्यय :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द - बाहेर, जवळ,पुढे .
३) उभयान्वयी अव्यय :दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द. - आणि ,पण,परंतु, किंवा .
४) केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द. - वाह !, अरे !, छट !
No comments:
Post a Comment